पुणे: पुण्याच्या कल्याणीनगर येथे पोर्शे कार अपघात प्रकरणातील फिर्यादी पक्षाने रविवारी (२ जून) झालेल्या सुनावणीत विशेष न्यायालयात सांगितले की, रक्ताच्या नमुन्यातील फेरफारच्या तपासाचा एक भाग म्हणून डीएनए फिंगरप्रिंटिंगसाठी १७ वर्षीय मुलाच्या पालकांच्या रक्ताचे नमुने गोळा करणे आवश्यक आहे. १९ मे रोजी पुण्याच्या कल्याणीनगर येथे झालेल्या या अपघातात दोन सॉफ्टवेअर इंजिनीअरचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणात पोलिसांनी […]