Posted inमुंबई

त्यानं माझ्या बायकोला फरफटवलं, आता मीही त्याला फरफटवतो! बायको गमावलेल्या नाखवांचा संताप

मुंबई : वरळी परिसरात झालेल्या घटनेची चर्चा सर्वत्र सुरु आहे, नाखवा जोडपे नेहमीप्रमाणे मच्छी आण्यासाठी बाजारात गेले होते पण भरधाव वेगाच्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली आणि कावेरी नाखवा यांना कार चालकाने फरफटत नेले झालेला प्रकार संतापजनक आहे नेटीझन्सकडून प्रकरणाची गंभीर दखल घेत सोशल मीडियावर मुंबई पोलिसांवर प्रश्नाची सरबत्ती करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर […]