Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: स्वप्निल एरंडोलीकर |Maharashtra Times•11 Jun 2025, 6:56 pm सांगलीमध्ये एका सात महिन्याच्या गर्भवती विवाहित महिलेने स्वतःला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ऋतुजा राजगे सासरच्या मंडळींकडून धर्मांतरणासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने स्वतःला संपवलंयाप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पतीसह सासू-सासरे,या तिघांना अटक देखील केली आहे.ऋतुजा राजगे हिचे वडिल चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. […]