Posted inपुणे

प्रकल्पाची गाडी ‘यार्डा’तच; पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठीचे भूसंपादन ठप्प

पुणे : पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्यांना जोडणाऱ्या पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेला अद्याप मुहूर्त लागत नाही. प्रकल्पासाठी तिन्ही जिल्ह्यांत काही प्रमाणात भूसंपादन झाले असले, तरी प्रत्यक्षात मान्यताच नसल्याने भूसंपादनाची गाडीही पुढे सरकेनाशी झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प यार्डातच आहे. प्रकल्पाला हिरवा कंदील कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे. मान्यता मिळण्यास विलंब होत असल्याने प्रकल्पाचा खर्च पाच वर्षांत […]