Posted inमुंबई

राज्यात पुढील १२ तासांसाठी मुसळधार पावसाचा हाय अलर्ट, मुंबईत धो-धो, वाचा Weather Report

मुंबई: मुंबईसह राज्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसतो आहे. तर, हवामान विभागाने राज्यात पुढील १२ तासांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. ज्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे त्या भागात आज जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात १९ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार, काल दुपारनंतर पावसाने जोर धरला, तर आज सकाळपासून मुंबईसह राज्याच्या अनेक […]