पुणे : राज्यात यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी करणारे पहिले सरकारी रुग्णालय म्हणून ससून रुग्णालयाची ओळख आहे. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून यकृत प्रत्यारोपणाची एकही शस्त्रक्रिया न झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मोठा गाजावाजा करून सुरू केलेली अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया थंडबस्त्यात गेली आहे. जानेवारीत घोषणा वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये यकृत प्रत्यारोपणाची […]