प्रतिनिधी, पिंपरी : हिवताप, डेंग्यू व चिकनगुनिया या कीटकजन्य रोगांच्या साथी उद्भवू नयेत, यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे. या संदर्भात पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने माहिती दिली आहे. आळा घालणे आवश्यक हिवताप, डेंग्यू किंवा चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीला चावलेला डास निरोगी व्यक्तीस चावल्यास त्या व्यक्तीला हिवताप, डेंग्यू किंवा चिकनगुनिया होण्याची शक्यता वाढते. या […]