Posted inपुणे

इंदापूरातील पक्के विरोधक अजित पवारांच्या व्यासपीठावर एकत्र, पवारांसोबतच्या प्रवासात घेतली एकत्रित सेल्फी

बारामती (दीपक पडकर): इंदापूर तालुक्यात ज्यांच्यातून विस्तवही जात नाही असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे आज महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत व्यासपीठावर एकत्र आले. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी तुतारी वाजविणारे सोनाई उद्योग समुहाचे प्रवीण माने यांच्यासह पवार, भरणे, पाटील यांनी एकत्रित सेल्फीही घेतली. […]