Posted inमुंबई

मुंबईकरांनो, रविवारी बाहेर जायचं प्लॅनिग करताय? आधी लोकलचं वेळापत्रक पाहा, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

प्रतिनिधी, मुंबई : माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. बोरिवली ते गोरेगावदरम्यान पश्चिम रेल्वेने ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लॉकवेळेत रेल्वेरुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. मध्य रेल्वेस्थानक – माटुंगा ते […]