Posted inमुंबई

CSMT स्टेशनला शिरताना पनवेल लोकलचा डबा घसरला, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटीच्या दिशेने जाणारी हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. पनवेलहून आलेल्या लोकलचा डबा सीएसएमटी रेल्वे स्थानकात शिरताना रुळावरुन घसरला. त्यामुळे जवळपास तासाभरापासून हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद आहे. सध्या हार्बरवरील वडाळा ते सीएसएमटी मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शिरणाऱ्या पनवेल-सीएसएमटी लोकलचा […]