Posted inमुंबई

Har Ghar Tiranga: भाजपतर्फे राज्यभर ‘हर घर तिरंगा’; एक कोटी घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचा संकल्प

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये हर घर तिरंगा अभियान साजरे करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भाजपतर्फे राज्यभरात ९ ते १५ ऑगस्टदरम्यान हे अभियान मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार असल्याची माहिती या अभियानाच्या प्रदेश संयोजक आ. उमा खापरे यांनी सोमवारी दिली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या.हर घर तिरंगा अभियान… […]