प्रतिनिधी, पुणे : प्रेमसंबंधांना कुटुंबीयांचा विरोध असल्याने गावाहून पळून आलेल्या तरुणाने प्रेयसीचा खून करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हडपसर भागातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. मोनिका कैलास खंडारे (वय २४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. चादरीने गळा आवळून मोनिकाचा खून केल्यानंतर प्रियकर आकाश अरुण खंडारे (वय ३०) याने गळफास घेऊन आत्महत्या केली.या […]