Posted inपुणे

भोसरी-हडपसर शहरी भागात मतदारटक्का वाढला, शिरुरमधील चुरशीच्या लढतीत फायदा कुणाला?

हडपसर/पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक पाच लाख ८१ हजार ९०४ मतदार आहेत. त्याखालोखाल भोसरी विधानसभा मतदारसंघात पाच लाख ५१ हजार ५८२ मतदारांची नोंद झाली आहे. या दोन शहरी मतदारसंघांत वाढलेला मतदारटक्का कोणासाठी फायदेशीर ठरणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आज, सोमवारी (१३ मे) मतदान होणार आहे. राष्ट्रवादी […]