मुंबई : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात पानसरे कुटुंबीयांना अतिरिक्त जबाब नोंदवण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदत देतानाच महाराष्ट्र ‘एटीएस’ला ७ जुलैपर्यंत तपासाच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर अहवाल दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. पानसरे हत्येचा तपास गांभीर्याने होत नसल्याचा आरोप करत त्यांच्या कुटुंबीयांनी सन २०१५मध्ये याचिका केली. कालांतराने ‘सीआयडी’च्या ‘एसआयटी’कडून तपास समाधानकारक होत नसल्याचे पाहून […]