मुंबई : बोरिवली पश्चिमेला गोराई डम्पिंग ग्राऊंडला लागून गोराई जेट्टी आहे. या जेट्टीवर लागलेल्या बोटींमधून अवघ्या पाच मिनिटांच्या प्रवासानंतर गोराई गावात जाणाऱ्या जेट्टीवर उतरता येते. मात्र हा प्रवास अवघ्या काही मिनिटांचा असला, तरी गोराई गावातील लोकांचे पाण्याअभावीचे जगणे मात्र आपण कोणत्या शतकात आहोत, असा प्रश्न निर्माण करते. शहरी जगण्याचा स्पर्शही गोराई गावामध्ये आहे. मात्र येथे […]