प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेतील नोकरभरतीला विविध कारणांनी ग्रहण लागल्यामुळे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमुळे (लाडका भाऊ) रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्याची संधी उपलब्ध झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने राज्यातील तरुण बेरोजगारांसाठी सुरू केलेल्या ‘लाडका भाऊ’ योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना रिक्त पदांच्या पाच टक्के जागा प्रशिक्षणार्थींसाठी भरण्याचा अध्यादेश काढला आहे. त्यामुळे उच्चशिक्षण घेऊनही […]