Posted inमुंबई

हिरे, सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर; दागिन्यांच्या बदल्यात मिळाले नकली सोने, व्यावसायिकाची फसवणूक

प्रतिनिधी, मुंबई : दक्षिण मुंबईतील एका सोने व्यावसायिकाची अन्य एका व्यापाऱ्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. हिरे व सोन्याचे दागिने तयार करून घेऊन या व्यापाऱ्याने त्याबदल्यात सोन्याच्या नकली लगडी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सुमारे एक कोटीपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार व्यावसायिकाने दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिस ठाण्यात केली आहे. ऑपेरा हाऊस परिसरात […]