मुंबई : मिरा-भाईंदरमधील फाउंटन हॉटेल ते गायमुखपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तत्त्वत: मंजुरीही देण्यात आली आहे. सद्यस्थितीत चार पदरी असणारा हा रस्ता आठ पदरी केला जाणार आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यामुळे घोडबंदर घाटात होणारी वाहतूक कोंडी भविष्यात फुटणार आहे. ठाणे-घोडबंदर रोडवरून मिरा-भाईंदरच्या किंवा वसई-विरारच्या दिशेला येणाऱ्या व ठाण्याकडे […]