Posted inमुंबई

Ghatkopar Hoarding Update: मृतांचा आकडा वाढला, घाटकोपर होर्डिंगप्रकरणी मालकावर गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईसह उपनगरात आज वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यात घाटकोपर येथील एक भलंमोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याची दुर्घटना घडली. होर्डिंग कोसळल्यानंतर त्याखाली अनेक गाड्या आणि लोक दबली गेली. आतापर्यंत या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला असून आठ ते नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ५९ जण जखमी झाले आहेत. अद्याप होर्डिंगखाली १०० […]