प्रतिनिधी, मुंबई घाटकोपर येथील घाटकोपर दुर्घटना प्रकरणात तत्कालीन रेल्वे पोलिस आयुक्त कैसर खालिद यांना मंगळवारी सेवेतून निलंबित करण्यात आले. पदाचा गैरवापर करून नियमबाह्य पद्धतीने होर्डिंगला परवानगी दिल्याचा ठपका खालिद यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून निलंबन कारवाईमुळे खालिद यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर येथील महाकाय होर्डिंग […]