Posted inमुंबई

Ghatkopar Hoarding Update: घाटकोपर दुर्घटनेत ६० जखमी, १४ मृत्यू; जखमींना अडीच लाखापर्यंत आर्थिक मदतीची घोषणा

मुंबई : वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून सोमवारी दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांना पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राजावाडी हॉस्पिटल येथे जाऊन भेट दिली.सध्या राजावाडी रुग्णालयात एक जण आयसीयूमध्ये असून […]