मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना प्रकरणाची चौकशी करणाऱ्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुरुवारी या होर्डिंगला स्थिरता प्रमाणपत्र देणाऱ्या इंजिनीअरला अटक केली. मनोज संघू असे त्याचे नाव असून तो पालिकेच्या मान्यताप्राप्त संस्थेचा अधिकृत इंजिनीअर आहे. इगो मीडिया जाहिरात कंपनीचा संचालक भावेश भिंडे याच्यानंतरची ही दुसरी अटक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणात आणखी काही आरोपींची […]