Posted inपुणे

गॅस चोरी करतानाच कंटेनरचा भीषण स्फोट! आग पसरली, परिसर हादरला

पुणे : खेड तालुक्यातील चाकण-शिक्रापूर रस्त्यावर असणाऱ्या शेल पिंपळगाव येथे गॅस चोरी करत असताना भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्फोटात दोन गाड्या जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. तर यात सुदैवाने जीवितहानी टळली आहे.घडले असे की, शेल पिंपळगाव परिसरात गॅस कंटेनर उभा होता. या गॅस […]