Posted inमुंबई

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला ५ पैशांची किंमत नाही का? भाजप आमदाराकडून सरकारला घरचा आहेर

मुंबई: सिडको आणि राज्य सरकारमध्ये बिल्डरांचे दलाल, भ्रष्ट अधिकारी बसले आहेत. राज्य सरकारचे अनेक अधिकारी भ्रष्ट आहेत. सरकारमध्येही अनेकांचे हात स्वच्छ नाहीत, अशा शब्दांत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सरकारला घरचा आहेर दिला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला पाच पैशांची किंमत नाही का? तसं असेल तर सांगा. आम्ही लोकांमध्ये गेल्यावर त्यांना हेच सांगू, अशा […]