Posted inमुंबई

Chhagan Bhujbal: सरकारी कर्मचाऱ्यांचा रेशनवर डल्ला! छगन भुजबळ यांची विधानसभेत धक्कादायक कबुली

मुंबई : राज्यातील गोरगरीब आणि निर्धन नागरिकांसाठी मोफत व अल्पदरात रेशन वितरण केले जाते. मात्र, राज्य सरकारच्या सेवेतील तब्बल एक लाख सरकारी कर्मचाऱ्यांनीच या गरिबांच्या रेशनवर डल्ला मारला असल्याची धक्कादायक कबुली गुरुवारी मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली. या प्रकरणी विरोधकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा धारण केला होता. दरम्यान, संबंधित विभागाला कारवाईचे आदेश दिल्याची माहिती भुजबळ […]