मुंबई : ‘रस्त्यांवर, उघड्यांवर तयार केलेले खाद्यपदार्थ तसेच शिळे अन्न खाणे टाळावे. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे खाद्यपदार्थ लवकर खराब होतात. उघड्यावरील व निकृष्ट दर्जाचे पदार्थ खाल्ल्याने अन्न विषबाधेच्या घटना घडतात, ही बाब लक्षात घेता सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे’, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. उन्हाळ्यामुळे वाढलेले तापमान व त्यातून […]