प्रतिनिधी, पुणे : मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने कांदा, फ्लॉवर, काकडी, शिमला, मटार, शेवगा, तोतापुरी कैरीच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतर फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. उन्हामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत भाज्यांची बाजारातील आवक काही प्रमाणात घटली आहे. गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी राज्यासह परराज्यांतून भाजीपाल्याची सुमारे […]