Posted inमुंबई

मुंबईत फ्लेमिंगोच्या धडका वाढल्या, विमानाला धडकून ३९ पक्ष्यांचा मृत्यू; कोणती गोष्ट कारणीभूत

मुंबई : ‘फ्लाय एमिरेट्स’ कंपनीचे विमान धावपट्टीवर उतरण्याच्या प्रयत्नात असतानाच रोहित पक्ष्यांचा थवा विमानमार्गात आडवा आला. त्यामुळे विमानाच्या धडकेत ३९ पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. विमान सुमारे दीड हजार फूट उंचीवर असताना हा प्रकार घडला. सुदैवाने विमान ३१० प्रवाशांसह सुखरूप विमानतळावर उतरले.‘फ्लाय एमिरेट्स’ कंपनीचे ‘ईके ५०८’ विमान दुबईहून सोमवारी रात्री ८.४१ […]