Posted inपुणे

सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा छळ; फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप

प्रतिनिधी, पुणे : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाला भुलून पदरी फसवणूक आलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करण्यासाठी कोंढवा पोलिस ठाण्यात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. संबंधित अधिकाऱ्याला अपघातामुळे दिव्यांगत्व आले आहे असून, पोलिसांकडून सहकार्याच्या ऐवजी अरेरावी होत असल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्याने केला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याने परिमंडळाच्या उपायुक्तांसह विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणाकडेही […]