1 May 2025, 5:52 pm शक्तिपीठ महामार्ग कायमचा रद्द करा या मागणीसाठी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यावेळी पालकमंत्री आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांना शेतकरी निवेदन द्यायला गेले होते. यावेळी निवेदन देण्यावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये […]