मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२४-२५ चा तब्बल २० हजार ५१ कोटी रुपयांच्या महसुली तुटीचा अतिरिक्त अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला. चौदाव्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या निमित्ताने व तीन महिन्यांत येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत महिला, शेतकरी व विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट निधी देणाऱ्या विविध योजनांचा पाऊस या निमित्ताने अजित पवार यांनी पाडला आहे. मात्र, […]