Posted inसांगली

पोलिस स्थानकाजवळ आढळला बनावट नोटांचा कारखाना; ३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

सांगली : सोशल मीडियावर बनावट नोटेबद्दल अनेक बातम्या समोर येत असतात अशातच, सांगली जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. मिरजेत बनावट नोटा बनविणार्‍या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी सांगलीतील बनावट नोटेचे मोठे रॅकेट उघड केले आहे. बनावट नोटाप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केलीय संशयित आरोपीचे नाव अहद महंमद अली शेख असे आहे. सांगली शहर पोलिसांनी कारवाई करत […]