Posted inपुणे

मुलगी १५ फूट हवेत उडाली, आरोपी नशेत; जमावातला एक जण ओरडला; प्रत्यक्षदर्शीनं घटनाक्रम सांगितला

पुणे: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात आता एक प्रत्यक्षदर्शी समोर आला आहे. अपघाताच्या रात्री नेमकं काय काय घडलं त्याचा घटनाक्रम संकेत नावाच्या प्रत्यक्षदर्शीनं सांगितला आहे. अपघाताच्या रात्री पोर्शे कार अल्पवयीन आरोपीच चालवत होता, अशी माहिती त्यानं दिली. संकेतनंच आरोपी मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. प्रत्यक्षदर्शी संकेतनं दिलेल्या माहितीनुसार अपघातावेळी पोर्शे कारचा वेग अतिशय जास्त होता. कारनं दुचाकीला […]