पुणे: अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणे, रात्री दीडनंतरही बार सुरू ठेवणे, बेकायदा मद्यसाठा करणे अशा विविध कारणांसाठी शहरातील ३२ पब, रुफटॉप हॉटेल्स आणि बारवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारून ते सील केले आहेत. यामध्ये चौदा पबचा समावेश असून कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या उत्पादन शुल्क यंत्रणेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली आहे.कल्याणीनगर येथे […]