Posted inमुंबई

Ghatkopar: गावी निघाले, गाडीत इंधन भरायला थांबले, ATCच्या निवृत्त अधिकाऱ्याचा पत्नीसह मृत्यू

मुंबई: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ वरुन १६ वर पोहोचली आहे. बुधवारी रात्री उशिरा बचावकर्त्यांना ढिगारा काढताचा आणखी दोघांचे मृतदेह सापडून आले आहेत. ज्यांची ओळख मनोज चांसोरिया (वय ६०) आणि त्यांच्या पत्नी अनिता चांसोरिया (वय ५९) अशी करण्यात आली आहे. लाल रंगाच्या टाटा हॅरियर कारमधून जबलपूरच्या दिशेने जाताना हे जोडपं इंधन भरण्यासाठी या पेट्रोल […]