Posted inमुंबई

EVM अनलॉक करण्यासाठी मोबाईलवर खरंच OTP येतो? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सत्यता समोर

प्रतिनिधी, मुंबई : इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (इव्हीएम) अनलॉक करण्यासाठी मोबाईल फोनवर ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येत नाही. कारण या यंत्रात वायरलेस संदेशवहनाची क्षमता नाही. इव्हीएमचे कुठल्याही प्रकारे हॅकिंग शक्य नसून त्यात कुठल्याही प्रकारचा फेरफार करता येत नाही, असे स्पष्टीकरण मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यंवशी यांनी दिले आहे. मतमोजणीच्या दिवशी उमेदवाराच्या सहाय्यकाने अधिकृत […]