Posted inपुणे

सावधान! झिकामुळे होऊ शकतो गंभीर आजार; पुण्यात एक रुग्ण गेलेला कोमात, देशातील पहिलीच घटना, डॉक्टरांचा दावा

पुणे : हडपसर येथील ६१ वर्षीय रुग्णाला जुलाब, उलट्या आणि ताप अशी लक्षणे आढळून आली. उपचारांनंतरही ताप आणि जुलाब कमी होत नव्हता. त्यातच प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाल्याने अतिदक्षता विभागात दाखल केले. त्यानंतर रुग्ण बेशुद्ध होऊन कोमात गेल्याने नेमका कोणता आजार आहे, याचा शोध डॉक्टरांनी सुरू केला. डॉक्टरांच्या शोधमोहिमेतून रुग्णाला ‘झिका’मुळे मेंदूज्वर (झिका मेनिंगोएन्सेफलायटीस) झाल्याचे निदान […]