Posted inपुणे

Pune News : ईव्ही बदलून द्यायची मागणी; कंपनी संचालकांचा युक्तिवाद,आयोगाने ग्राहकाची तक्रार फेटाळली

पुणे : इलेक्ट्रिक दुचाकी वारंवार बंद पडत असल्याने ती बदलून देण्याच्या मागणीसाठी ग्राहकाने केलेली तक्रार ग्राहक आयोगाने फेटाळली. या दुचाकीचा अपघात झाल्याने त्यात वारंवार तांत्रिक दोष निर्माण होत असून, त्याची वॉरंटी संपुष्टात आली आहे; तसेच ग्राहकाने दोन वर्षांपेक्षा अधिक काळ दुचाकीचा वापर केला असून, त्यात उत्पादकीय दोष असता, तर ग्राहकाला वाहन चालविता आले नसते, असे […]