Posted inपुणे

Muralidhar Mohol : कुस्तीचे धडे सोडून राजकीय आखाड्यात; पहिल्याच टर्ममध्ये खासदारकी अन् मंत्रीपदाची लॉटरी; थक्क करणारा मोहोळांचा प्रवास

पुणे : लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं असून रविवारी (९ जून) रोजी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची देखील मंत्रीपदी वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे मोहोळ हे पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून गेले […]