प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरमधील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवडणूक खर्चात दुसऱ्या फेरीत तफावत आढळली आहे. त्यामुळे सर्वांना नोटिसा पाठवून, त्याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे.मोहोळ यांच्या वतीने खर्च १३ लाख सहा हजार ४७४ रुपये खर्च […]