Posted inमुंबई

मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत कोणालाही…, वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्यमंत्री थेट बोलले

मुंबई : पुणे, जळगाव, नागपुरातील हिट अँड रनची प्रकरणं ताजी असताना वरळीत रविवारी हिट अँड रनचं प्रकरण घडलं. वरळीत सकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास मासे खरेदीनंतर आपल्या घरी जात असलेल्या एका पती-पत्नीला भरधाव कारने उडवलं. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. पती जखमी झाला. अपघातानंतर कार चालक फरार झाला. महत्त्वाची बाब म्हणजे, पती-पत्नीला धडक देणारी कार […]