Posted inमुंबई

अपयशाला यशामध्ये बदलण्यासाठी विधानसभेच्या कामाला लागा, एकनाथ शिंदेंचे कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई: लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा आपल्या शिवेसनेची कामगिरी चांगली झाली आहे. संविधानाच्या मुद्यावर विरोधकांनी खोटा प्रचार करून राज्यातील परिस्थिती नकारात्मक केली असली तरी महायुतीने त्यांच्याविरोधात चांगला लढा दिला, मात्र जे काही अपयश आले आहे यशामध्ये परावर्तीत करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या कामाला जोरदार लागा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या आमदारांना सोमवारी दिले. राज्यात […]