मुंबई: वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अतिशय घासून झालेल्या लढतीत शिंदेसेनेच्या रविंद्र वायकरांनी ठाकरेसेनेच्या अमोल कीर्तीकरांचा पराभव केला. वायकर अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले. विशेष म्हणजे वायकरांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळालेली नाही. पण त्यांनी ठाकरेसेना आणि भाजप आमदारांच्या मतदारसंघांमध्ये लक्षणीय मतं घेतली आहेत. त्यामुळे वायकरांच्या विजयानं भाजपसह ठाकरेसेनेचं टेन्शन वाढलं आहे.वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या […]