Posted inमुंबई

महाराष्ट्र पुन्हा अव्वल; सलग दुसऱ्या वर्षी परकी गुंतवणुकीत देशात आघाडी, किती वाढली गुंतवणूक?

मुंबई : ‘परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्राने सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोन्ही आर्थिक वर्षांत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारच्या उद्योग आणि देशांतर्गत व्यापार चालना विभागाने (डीपीआयआयटी) गुरुवारी (३० मे) रोजी ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार महाराष्ट्राने गेल्या वर्षीपेक्षा अधिक परकी गुंतवणूक या वर्षी प्राप्त केली आहे. महाराष्ट्रातील गुंतवणूक गुजरातमधील प्राप्त गुंतवणुकीच्या […]