Posted inमुंबई

Ghatkopar Hoarding Collapse प्रकरणात मोठी कारवाई; जाहिरात कंपनीच्या माजी संचालिकेसह अभियंत्याला अटक

मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना प्रकरणाची चौकशी करणाऱ्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ‘इगो मीडिया’ जाहिरात कंपनीची माजी संचालिका जान्हवी मराठे आणि सिव्हिल कंत्राटदार सागर कुंभार यांना शनिवारी गोव्यातून अटक केली. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांचे पथक जान्हवीच्या मागावर होते. या दोघांच्या अटकेनंतर या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या चार झाली आहे.पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर […]