Posted inमुंबई

Dry Day in Maharashtra: मद्यप्रेमींसाठी महत्वाची अपडेट; या वीकेंडला तळीरामांचा घसा राहणार कोरडा, कारण काय

मुंबई : आगामी विकेंडला मित्रांसोबत मद्यपार्टी करणाऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतात विविध राज्यात दारू पिण्याचे नियम वेगवेगळे आहेत. काही राज्यांमध्ये दारू पिण्यावर कडक निर्बंध आहेत, तर काही राज्यात सूट देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही दारू पिण्याचे शौकीन असाल आणि महाराष्ट्रात राहत असाल तर या बातमीमुळे तुम्हाला मोठा धक्का बसणार आहे. महाराष्ट्रात सलग तीन […]