Posted inमुंबई

Driving License मतदानानंतरच; ड्रायव्हिंग टेस्टसाठी RTOकडून नवी तारीख, कुठे कराल अप्लाय?

मुंबई : लोकसभेच्या मुंबईतील सहा जागांसाठी सोमवारी, २० मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे मुंबई पूर्व अर्थात वडाळा आरटीओने शिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स) आणि पक्क्या अनुज्ञप्तीसाठी या दिवसाऐवजी नवी तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी येणाऱ्या वाहनचालकांची चाचणी २२ मे रोजी, तर पक्क्या अनुज्ञप्तीसाठीची चाचणी २१ ते २४ मेच्या दरम्यान होणार आहे.परिवहन विभागाच्या https://parivahan.gov.in संकेतस्थळाद्वारे […]