Posted inमुंबई

…तर माझी कावेरी वाचली असती हो! पतीचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो; आक्रोश ऐकून उपस्थित सुन्न

मुंबई: वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाचा शोध सुरु आहे. वरळीतील ऍट्रिया मॉलजवळ मिहीरनं एका दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवर नाखवा दाम्पत्य होतं. अपघातात प्रदिप नाखवा जखमी झाले. सुदैवानं त्यांचा जीव वाचला. पण त्यांच्या पत्नी कावेरी तितक्या सुदैवी नव्हत्या. अपघात होताच मिहीरनं कार आणखी वेगात दामटवली. त्यामुळे कावेरी फरफटत गेल्या. त्यात त्या गंभीर […]