Posted inपुणे

Pune Crime: दारुच्या नशेत घडलं भयंकर; मित्रानेच मित्राला निर्घृणपणे संपवलं, काय घडलं नेमकं?

प्रतिनिधी, हडपसर : दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून मित्राचा खून केल्याची घटना शनिवारी मांजरीच्या मोरे वस्ती येथे घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? संतोष भास्कर अडसूळ (वय ४१, रा. मोरे सोसायटीसमोर, शेवाळेवाडी, मांजरी फॉर्म) असे मृत व्यक्तीचे नाव असून, राहुल दत्तात्रय […]