Posted inमुंबई

Dombivli Blast: भीषण स्फोटानंतर अनेक बेपत्ता, मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्टचा आधार

श्रीकांत सावंत, डोंबिवली : डोंबिवलीतील अमुदान कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात आजूबाजूच्या तीन कंपन्या आणि एक शोरुम जळून खाक झालं. घटनास्थळी शुक्रवारी शोधकार्य संपेपर्यंत ८ जळलेले मृतदेह आणि छिन्नविच्छिन्न अवस्थेतील अवयव सापडले आहेत. या स्फोटानंतर दहा जण बेपत्ता झाल्याची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात असून यापैकी काहीजण मृत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे […]